STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

अनुभव येई मज

अनुभव येई मज

1 min
278

धरतीवर ह्या कोणी कोणाचा नसतो

आपल्यालाच शेवटी आपलच निस्तराव लागतं

रोज अनुभव येई मला आपल्या लोकांचा

तोंडावर गोड बोलून मागुनी करती डाव

विचार करता मनी शेवटी काय उरले फक्त शून्य


साहित्याला गुण द्या
लॉग इन