STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

अंतर्मनाची चाहूल

अंतर्मनाची चाहूल

1 min
479

एक आर्त हाक अंतर्मनाची 

मनातल्या वादळाला शमवण्याची 

चाहूल एकांतात विसावण्याची 

सुखदुःखाचा डाव मिटवण्याची 


Rate this content
Log in