अंतरीच्या गाथा
अंतरीच्या गाथा

1 min

11.8K
मागु नकोस तू आसवांना पुरावा
दिले सर्व तुला मी ह्या अंतरीच्या गाथा
साथ माझी आहेस तुला
उगीच नको जाऊस होईल तुला त्रागा