STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

अनोळखी...

अनोळखी...

1 min
542

आपल्यासमान जीव समजुनी

अनोळखीसही नको उपेक्षिणे... 

अमाणुसकीच्या अंधारात 

उगाच निरपराधाचे भक्षिणे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन