अनमोल क्षण
अनमोल क्षण
1 min
559
अनमोल क्षण घालवले तुझ्यासवे
कसे विसरू ते क्षण मी
खट्याळपणे हसणारी तू
कसे विसरू तुझे हे हसणे
अनमोल क्षण घालवले तुझ्यासवे
कसे विसरू ते क्षण मी
खट्याळपणे हसणारी तू
कसे विसरू तुझे हे हसणे