अंध जीवन...😎😎😎😎😎
अंध जीवन...😎😎😎😎😎
1 min
288
मी अंध असलो
म्हणून काय झाले?...
माझ्यात एक विलक्षण...
ताकद आहे भेदण्याची.
जगलो जेव्हा तेव्हा...
फक्त आवाज येत होता.
कळत होतं सभोवताली...
दिसत मात्र काहीच नव्हतं..
कुजबुजणार्या आवाजातून..
कळलं मी अंध होतो...
कुपीमध्ये कोंडलेला
फक्त गंध होतो....
आमच्यापासून जाऊ
लागले सारे दूर....
मी मात्र गाऊ लागलो
जगण्याचा सूर.....
