STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

अंबरमोती

अंबरमोती

1 min
419

आपल्या लेकरांची पाहून

दैदिप्यमान यशकीर्ती... 

टपोऱ्या अश्रुंचे साचतात 

जणू मौल्यवान अंबरमोती... 


Rate this content
Log in