अमर्यादता...
अमर्यादता...
1 min
17
अमर्याद होण्यासाठी, मर्यादा कराव्या अमान्य,
मोठं होण्याची कल्पना मोठी, तेवढं मोठं होणार हे मान्य
जी माणसं असतात,चौकस आणि सजग,
बदलासाठी करतात धाडस,यशस्वीतेत बदलतं त्याचं जग
यशाचे थांबे,ओळखायला हवे,
नेहमी करा विस्तार,त्यासाठी अधिक पेरावे
यश जाते यशाकडेच, यशाचीही गुंतवणूक करा,
तरच होता येते समृद्ध, सर्वोत्तम तेचा भारा भरा
