अमृत
अमृत
1 min
340
तुझ्या मायेला अमृताची गोडी
तुझे अस्तित्व मी चराचर पाही..!
संस्काराचे देऊन आभुषण
किर्ती पसरते दिशादाही..!
तुझ्या मायेला अमृताची गोडी
तुझे अस्तित्व मी चराचर पाही..!
संस्काराचे देऊन आभुषण
किर्ती पसरते दिशादाही..!