अमृत
अमृत
1 min
260
शब्द तुझे अबोल
मोल त्यांना अमृताऐवढे..!
काव्यपुष्पात गुंफून जाता
वाहता भावनेच्याही पुढे..!
