अलगद
अलगद
1 min
356
तुझ्यावर प्रेम करायला
आठवणीत मला जगायचं होतं
तीच आठवण आज येता
अलगद डोळ्यातून पाणी येतं
तुझ्यावर प्रेम करायला
आठवणीत मला जगायचं होतं
तीच आठवण आज येता
अलगद डोळ्यातून पाणी येतं