अक्षय
अक्षय
1 min
211
अक्षय राहो तुमचे सुख ...
अक्षय राहो हास्यमुख...
अक्षय राहो तुमचे धन...
अक्षय राहो तुमचा दिन...
अक्षय फुलू दे प्रेमाचा मळा ...
अक्षय राहू दे मायेचा लळा ...
दूर राहू दे अनारोग्य
अक्षय लाभू दे आरोग्य.....
अक्षय तृतीया दिनाच्या
आपणांस अक्षय शुभेच्छा
