STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

अजूनही हिम्मत नाही

अजूनही हिम्मत नाही

1 min
444

माझ्यात अजूनही हिम्मत नाही

की मी तुला विसरेल

पण इतक्या आठवणी

तुला देऊन जाईल की

तू ते कदापि विसरणे शक्य नाही


Rate this content
Log in