STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

अहंकार...

अहंकार...

1 min
197

सततच्या ‘मी’ च्या स्वार्थीपणातली

मोडून अहंकाराची द्वेषरूपी तलवार...

दुष्ट शत्रूंपासून आपल्यांचे करण्यास रक्षण

सोसा निस्वार्थी धारदार वार...


Rate this content
Log in