STORYMIRROR

Aruna Garje

Others

2  

Aruna Garje

Others

अदृश्य गाठोडे...

अदृश्य गाठोडे...

1 min
72

जन्माला येतानाच आपण

आलो घेऊन अदृश्य गाठोडे

त्याच्यातच जमत जाते 

पापपुण्य थोडे थोडे 


दिसत जरी नसले तरी 

जाणवते त्याचे ओझे

पुण्य हलके हवेहवेसे 

नको वाटे पापाचे बोझे


पाठीवरचे अदृश्य गाठोडे 

पाठीवरती कसे असावे? 

पुण्य करायचे की पाप

ज्याचे त्यानेच ठरवावे


चल उचल तुझे गाठोडे 

त्याचा हिशोब आता पुढे 

पाप किती पुण्य किती 

हलकेच सुटतील मग तिढे


कधी ना कुणा दिसले तरी

जादुई भारीच हे गाठोडे 

कोण पापी कोण पुण्यवान 

हे तर न सुटलेले एक कोडे


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

More marathi poem from Aruna Garje

कविता

कविता

1 min చదవండి

कविता

कविता

1 min చదవండి

कविता

कविता

1 min చదవండి

कविता

कविता

1 min చదవండి

कविता

कविता

1 min చదవండి

कविता

कविता

1 min చదవండి

कविता

कविता

1 min చదవండి

कविता

कविता

1 min చదవండి

कविता

कविता

1 min చదవండి