STORYMIRROR

SANGRAM SALGAR

Others

3  

SANGRAM SALGAR

Others

अभिष्ठचिंतन

अभिष्ठचिंतन

1 min
363

प्रत्येक जणच देतच आहे तुला अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा

तुझ्या मित्र-परीवारासाठी असेल दिवस आनंदाचा

भेटता येत नाही तुला मनात असूनही इच्छा

कारण जगभर थैमान आहे कोरोनाचा

मनाची आशा वाडत होती खूप दिवसांपासून

आज नाही पण वाढदिवसादिवशी चार शब्द बोलायचे मन मोकळे तुझ्यासोबत

पण आजही इच्छा जिवंत आहे कोरोनाअसून

खरच तू नसताना नाही कोणाला करमत

कधीतरी आठवशील आजच्या वाढदिवसाच्या आठवणी

तेव्हा नाही ऐकणार तुझंच मन

त्यावेळी तुझंच हळवं मन बोलल तुझ्याच मनी

तेच क्षण पाहिजे होते आजपण

तु सुखात असताना मला नाही आठवलं तरी चालेल

पण दुःखात असताना फक्त एक आवाज दे

तेव्हाच तर मीही कधीतरी तुझ्या कामी पडेल

आपलापण हक्काचा मित्र आहे नेहमी लक्षात ठेव हे

तुला आज खूप भेटवस्तू येतील

मलाही तुझ्या स्मरणात राहतील अशा अनोख्या भेटवस्तू देण्यात खूप होत्या इच्छा

पण, एक मात्र नक्की आहे आज अभिष्टचिंतनासाठी तुझ्यासाठी कविता/चार शब्द फक्त माझेच असतील

पुन्हा एकदा हृदयापासून अभिष्टचिंतनाच्या गगणातही मावणार नाहीत तुला सात जन्मात/आयुष्यात पुरून उरतील एवढ्या शुभेच्छा



Rate this content
Log in