STORYMIRROR

Bhavana Gandhile

Others

4  

Bhavana Gandhile

Others

अभिमान

अभिमान

1 min
595

अभिमानी तो चंद्र नभाचा

तिमिरात पसरवतो शीतल चांदणे..!


प्रेम मिलाप होतो आसमंतात

कार्यच त्या रातीचे विरह संपवणे..!


Rate this content
Log in