STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आयुष्याच्या प्रवासात

आयुष्याच्या प्रवासात

1 min
316

आयुष्याच्या प्रवासात अचानक कोणी भेटतो

वाटू लागते ओढ त्याच्याबद्दल

आपल्या आयुष्यात तो हळूच स्थिरावतो

त्याबद्दल ओढ वाटून त्याबद्दल प्रेम वाटते


Rate this content
Log in