STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आयुष्याचं गणित

आयुष्याचं गणित

1 min
462

दोघांमध्ये ओढ ही वाढत जाते

अचानक त्यातला एक सोडून जातो

उरते ती फक्त एक नीरव शांतता

प्रवास हा आयुष्याचा असाच असतो


Rate this content
Log in