आयुष्याचे गूज
आयुष्याचे गूज
1 min
173
कितीही कोणावर प्रेम केले तरी
कोणी कोणाचा नसतो
हे मला जगणे दाखवून दिले
हेच गूज मज आयुष्य सांगून गेले