आयुष्य
आयुष्य
1 min
24.4K
आयुष्यात खुप अडचणी येतात
त्या अडचणीवर मात करून सुखाने
पुढं जायचं असतं
जगणं कठीण असतं
मरणं सोप असतं
जरा दुःखाचे डोंगर चढून बघ
जरा सुखाचे डोंगर उतरून बघ
आयुष्यात खूप काही घडून जाते
कधी कळतं कधी नकळतं
नेहमीच दुःखाने रडून कोसळू नकोस
जरा सुखाने असून बघ
आयुष्य म्हणजे तारेवरचं लोटांगण असतं
| | दोन जीवाची मैत्री असते | |