STORYMIRROR

kalpana dhage

Others

3  

kalpana dhage

Others

आयुष्य

आयुष्य

1 min
167

कधी हसावं

कधी रुसाव

कधी रडावं

कधी जगावं

कधी पळावं

कधी नमावं

कधी झुकावं

कधी झुकवावं

कधी थाबांव

कधी मनवावं

कधी ऐकावं

कधी ऐकवावं

आयुष्य असचं जगावं


साहित्याला गुण द्या
लॉग इन