STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

2  

Pallavi Udhoji

Others

आयुष्य एक कोरा चेक (चारोळी)

आयुष्य एक कोरा चेक (चारोळी)

1 min
128

माणसे निर्माण होतात पण माणुसकी निर्माण करावी लागते.

आयुष्य हा एक कोरा चेक आहे त्यावर सुखाची रक्कम भरून

आशेच्या साईन ने ती आयुष्याच्या बँकेत जमा करावी लागते

तेव्हाच आपल्याला भावी आयुष्याचे व्याज

आपल्याला मिळेल हे सुखी आयुष्याचे गणित होय.


Rate this content
Log in