STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आयुष्य असच असतं

आयुष्य असच असतं

1 min
488

आयुष्यात खूप आनंद येतो

अपेक्षा पण नसते इतका येतो

आनंदात डोळ्यात ते पाणी आणत

असंच आपलं आयुष्य असतं


Rate this content
Log in