STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आठवणींची छाया

आठवणींची छाया

1 min
518

माझ्या मनाचे दरवाजे

जेव्हा तू उघडुन पाहशील

तेव्हा तुला त्यात

तुझ्याच आठवणीची छाया दिसेल


Rate this content
Log in