आठवण येता
आठवण येता
1 min
624
कसे सांगू सखी तुला
बावरे मन होते तुझ्यासाठी
आठवण येता तुझी
रडता मला येत नाही
कसे सांगू सखी तुला
बावरे मन होते तुझ्यासाठी
आठवण येता तुझी
रडता मला येत नाही