STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

आठवण तुझी...

आठवण तुझी...

1 min
322

आठवण तुझी होता 

समोर तू दिसावी... 

स्पर्श माझा होताच 

गालात हळूच हसावी... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन