आठवण तुझी येत राहील
आठवण तुझी येत राहील
1 min
544
जायचं म्हटलं तुला सोडून
जाता मला येत नाही
यापुढील माझ्या आयुष्यात
तुझी मात्र मला आठवण येत राहील