आठवण आल्याशिवाय राहवत नाही
आठवण आल्याशिवाय राहवत नाही
1 min
251
आठवण तुझी आल्याशिवाय
राहवत नाही नका आज
काय गुन्हा केला मी
की तू सोडून जावीस मला
रुसलीस तू माझ्यावर
तरी जीव तुटतो तुझ्यासाठी
किती शब्द मनात आले तरी
प्रेम करतो तुझ्यावर मी
तुझ्याशिवाय नाही करमत
वाट बघतो मी आजवरी
