आता मला विसर...
आता मला विसर...
1 min
544
प्रतीक्षेत तुझ्या सखे
सगळं झालं धूसर...
मीच सगळं संपवतो
आता मला विसर...
