STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

आसवात मी आहे

आसवात मी आहे

1 min
431

साथीदार म्हणुनी हार एक क्षणी 

सुखासोबत दुःखातही मी आहे... 

विरहात जरी सगळं संपलं तरी 

आठवणींच्या आसवात मी आहे...


Rate this content
Log in