STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आसवांची गर्दी

आसवांची गर्दी

1 min
369

आसवांची गर्दी माझ्या मनी होती

दुःख म्हणुनी किती ही जीवघेणी

भावनांचा कल्लोळ होत मी माझ्या

व्यक्त कोणाजवळ करेल मी


Rate this content
Log in