STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आसवांची दाटी

आसवांची दाटी

1 min
394

त्या ओंजळीतल्या पाकळीला आसवांची दाटी होती रडत होते ते पण आसवं तिचे सुकलेले होते 

समजून तू घेशील तिला बा मनाला

हळूच चुंबन घेशील त्या ओल्या पापणीला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन