STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आसवांचा पाऊस

आसवांचा पाऊस

1 min
302

आठवणी जातं जात नाही मनातूनी

त्याचं आठवणी मी बांधून घेता

ओलेचिंब माझे मन ओघळाती आसवांनी

आसवांचा पाऊस ओघळले गालावरी


Rate this content
Log in