STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आस्वाद

आस्वाद

1 min
440

ह्या तारखांच्या पायऱ्या

तीन डिसेंबर घसरतो आहे

हळूहळू दिवस सरतो आहे

वयाचा क्षण अभाळी झेप घेतो आहे

नवीन नवीन नाती उदयास येत आहे

एक एक क्षण जणू क्षणाचा आस्वाद घेत आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन