आसव
आसव
1 min
500
कळत नाही मजला येडे
डोळ्यातल्या आसवांना मी थांबवू कसे
कदाचित तू आहेस असा भास होतो
कळत नाही मजला
कळत नाही मजला येडे
डोळ्यातल्या आसवांना मी थांबवू कसे
कदाचित तू आहेस असा भास होतो
कळत नाही मजला