आशा
आशा
1 min
253
आशा असावी, आशा कशाची?
आशा निराशेचा प्रश्न यात
कोण दीप व कोण ज्योती!
आशा जगण्याची प्रेरणा
निराशा जिंकणेचि उमेद
कोण हरले तर कोण जिंकेल?
आशा निराशेच्या प्रश्न यात
जीवनाचि दिशा असणार
हीच ती उमेद जगण्याची
हीच ती धडपड निराशेच्या अंताची
हीच ती वाट उज्वल भविष्याची
आज व उद्याच्या मधील
हीच ती आशा
जीवनाच हित साधण्याची
स्वकर्तृत्व सिद्ध करण्याची.
