आस
आस
1 min
104
एक अंकुरले बीज
आस त्याला किरणाची..!
मातीमोल झाले जीवन
तरी आशा युग पाहण्याची..!
एक अंकुरले बीज
आस त्याला किरणाची..!
मातीमोल झाले जीवन
तरी आशा युग पाहण्याची..!