STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

आपुलकी

आपुलकी

1 min
442

हरलो जरी आपल्याच विश्वात 

आपुलकीची माया काळजीत...

कंटाळलो ऐकण्यास इतके प्रश्न 

माया भेटते विचारपूस करण्यात...


Rate this content
Log in