आपल्या मर्जीने
आपल्या मर्जीने
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
पाऊस येतो आपल्या मर्जीने
पाऊस जातो आपल्या मर्जीने
पण लोक भिजतात हे
आपल्या हलगर्जीपणाने
पाऊस येतो आपल्या मर्जीने
पाऊस जातो आपल्या मर्जीने
पण लोक भिजतात हे
आपल्या हलगर्जीपणाने