STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

आपलं प्रेम...

आपलं प्रेम...

1 min
396

एकमेकांत जीव अडकवणारं 

बेधुंद असावं आपलं प्रेम... 

असतांना नि नसतांनाही ते असावं 

असं तुझं माझं आपलं प्रेम... 


Rate this content
Log in