STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आपलं नातं

आपलं नातं

1 min
599

आपलं नातं हे कसं निरपेक्ष असतं गं

ते मैत्रीचा असो वा प्रेमाचा असो

खरच त्याला कशाची उपमा नको ना द्यायला?

कारण ते अल्लड असतं, ते खूळ पण असतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन