STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आनंदाने राहायचं असतं

आनंदाने राहायचं असतं

1 min
23.2K

आयुष्यात पुढे जायचं असतं

कितीही संकटे आली तरी डगमगायच नसतं

एकमेकांची साथ घेऊन 

आनंदाने राहायचं असत


Rate this content
Log in