आनंद
आनंद
1 min
366
पाहते जिथे, दिसतोस तू
बघते जिथे, असतोस तू
खूप आनंद वाटे या जिवा
सोबत धरून चालतोस तू
पाहते जिथे, दिसतोस तू
बघते जिथे, असतोस तू
खूप आनंद वाटे या जिवा
सोबत धरून चालतोस तू