आमची शाळा
आमची शाळा
1 min
328
इथे ज्ञानदान
कार्य चालते महान
इथे देतात संस्कार
मुले घडतात छान
इथे नाही भेदभाव
सर्वजण समान
इथे झाडे, फुले
वृक्ष, बाग छान
इथे आहार उत्तम
मुले बनतात सर्वोत्तम
इथे कलागुणांना वाव
मुलांचा परिपाठ
असे नेहमीच पाठ
शाळा आमची गुणाची खाण
मुलांना आहे शाळेचा अभिमान
मुले शाळेची वाढवितात शान.
