STORYMIRROR

Babu Disouza

Others

3  

Babu Disouza

Others

आली होळी रे

आली होळी रे

1 min
191

आली रे आली होळी आली

एक दिलाची टोळी आली

घेऊन रंग सारे ओले

पिचकारी फवारे झाले

रंगांची उधळण झाली

तनुची वस्त्रे चिंब झाली

आबालवृद्ध नर नारी

रंगपंचमी दंग सारी

सण ये वर्षातून एक

नियत प्रामाणिक नेक


साहित्याला गुण द्या
लॉग इन