STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

आक्रोश...

आक्रोश...

1 min
465

पुरुषानं ऐक म्हटलं 

तर ऐकणं आदर वाटावा...

स्त्रीनं कधी ऐक म्हटलं 

तर आक्रोश का वाटावा... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन