STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

आकाशवेडी...

आकाशवेडी...

1 min
350

उंच झेप माझ्या स्वप्नांची 

डोळस वाटेवरी मी ध्येयवेडी...

पंख फुटे मजला करे सवारी 

मी आहे अशी आकाशवेडी...


Rate this content
Log in