STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

आजीचा जीव...

आजीचा जीव...

1 min
293

हृदयी किती जरी भेगा 

कष्टी पडलेल्या जगण्यात... 

आजीचा जीव जडतो मात्र 

नातवांच्या आजोळात...


Rate this content
Log in