आजच्या काळापुढील प्रश्न....
आजच्या काळापुढील प्रश्न....
1 min
191
काळापुढील मोबाईल हा प्रश्न
तरुण तरुणीच उध्वस्त जीवन जश्न
इंटरनेटवर जगण्याची केली पेरणी...
ना जगाची केली काळजी
हातात भविष्य ते निष्काळजी
नादान आहेत करे मनं धरणी....
सतत हातात घेवून मोबाईल
चेक करे ना भविष्याची प्रोफाईल
इंटरनेटने अशी कशी केली हो करणी....
सारेच आहेत आपल्यात व्यस्त
अभ्यासात दिसतात सारे पस्त
सारा देखावा म्हणे स्वःताला तरणी.....
सगळ्यांना लागले आशेचे लळे
प्रेमाविना झाले त्यांचे दिवस काळे
काय होईल कळेना दुःख देवा चरणी....
